🟥ओरोस येथे २६ रोजी कृषीसेवक भरती प्रशिक्षण
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.२१: निवृत्त कृषी अधिकारी व कर्मचारी संघ सिंधुदुर्ग या ग्रुपमार्फत सामाजिक बांधिलकीतून प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. या कृषीसेवक भरती प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ शनिवार २६ ऑगस्टला सकाळी ९.३० वा. ओरोस येथील पी. व्ही. हडकर यांच्या निवासस्थानी हा वर्ग घेतला जाणार आहे.
कृषीसेवकपदासाठी कृषी खात्याच्या ठाणे विभागाची २९४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषीसेवक पदासाठी जे उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करतील. त्या उमेदवारांना तांत्रिक मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दादा केसरकर यांच्याकडे नावनोंदणी (९४२०१११४७९) करावी. अधिक माहितीसाठी नावनोंदणीनंतर संबंधितांना व्यक्तीशः संपर्क करण्यात येईल. प्रशिक्षण वर्गासाठी परिक्षेच्या अभ्यासक्रमानुसार कृषी १२० गुण, सामान्यज्ञान, मराठी, इंग्रजी, गणित या चार विषयांसाठी प्रत्येकी २० गुण याप्रमाणे ८० गुणांची परीक्षा अशी एकूण मिळून २०० गुणांची परीक्षा होणार आहे इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष जनार्दन. फाले व श्रीधर गोरे यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

