कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा केंद्रशाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे‌ यांची निवड..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२१:- जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर गणपत आगलावे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा आयोजित करण्यात आली होती या पालक सभेत विविध समित्या गठीत करण्यात आल्या.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सन २०२३-२४ते २०२५-२६ या दोन वर्षांच्या कार्य काळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रत्नाकर आगलावे उपाध्यक्षपदी संपदा सिद्धये,स्थानिक प्राधिकरण सदस्य रूपाली शिरसाट, शिक्षणप्रेमी सदस्य निलेश मोरजकर तर सदस्य पदी सुशांत ठाकूर,राधिका गवस,दिक्षा ठाकूर,प्रमिला कदम,प्रदीप वाडकर,संतोष बांदेकर,हेमंत मोर्ये,श्रद्धा नार्वेकर,शिक्षक प्रतिनिधी म्हणून जे.डी.पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी दर्पण देसाई व रोहिणी चव्हाण तर सचिवपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांची निवड करण्यात आली. शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये उपाध्यक्षपदी हेमंत दाभोळकर,आलिशा कोळापटे, तनुजा वराडकर, गुरूदत्त कल्याणकर,दिपक बांदेकर,रेणूका कुंभार,गणराज गुळेकर,ज्ञानेश्वर पालकर,दिव्या गावडे तर सचिवपदी शिक्षक रंगनाथ परब यांची निवड करण्यात आली.माता पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये उपाध्यक्षपदी तन्वी काणेकर, सदस्यपदी स्मिता वायंगणकर,नेहा सावंत,संचिता मंजिलकर,गौरी गावडे,अस्मिता माजगावकर, संचिता कुबडे, रत्नमाला वीर, वैष्णवी सातोसकर तर सचिवपदी शिक्षिका रसिका मालवणकर यांची निवड करण्यात आली.

याचबरोबर यावेळी शालेय पोषण आहार व परिवहन समितीचीही स्थापना करण्यात आली.

यावेळी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या पुर्वा हेमंत मोर्ये व दिव्या मारुती तरटे या विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन करण्यात आले.स न २०२३-२४या शैक्षणिक वर्षात शाळेत राबवावयाच्या विविध उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली.यावेळी नुतन अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करूया असे सांगितले.सभेचे सुत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी केले तर आभार शांताराम असनकर यांनी मानले.

 

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!