🟥बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी!
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 बागायत, दि.२१: महिलांना स्वावलंबी बनण्याबरोबरच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना लघु उद्योग उभारण्यासाठी शिवसेनेचे संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन करण्यात यशवंत येईल, असे आश्वासन शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक वर्षा कुडाळकर यांनी माळगाव येथे बोलताना केले.
सुकळवाड-पोईप जि. प. मतदार संघाच्यावतीने माळगाव शिवसेना कार्यकर्ते व महिलांसाठी मार्गदर्शन व मेळावा माळगाव हुमरोसवाडी येथील नागेश परब यांच्या निवासस्थानी झाला. यावेळी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, महिला जिल्हा संघटक वर्षा कुडाळकर, मालवण
तालुकाप्रमुख राजा गावकर, महिला उपजिल्हा संघटक नीलम शिंदे, पोईप सुकळवाड विभागप्रमुख अल्पेश निकम, महिला विभाग प्रमुख मयुरी घाडीगावकर, चाफेखोल शाखाप्रमुख घाडीगावकर, उपतालुकाप्रमुख उदय राऊत, अच्युत लोके, विनायक घाडीगावकर, माळगाव माजी सरपंच संजीवनी माळकर, नागेश्वर परब, संतोष सरनाईक, सुदर्शन परब, सतीश नाईक, काशिनाथ नाईक, रोहिदास भोसले व माळगाव पंचक्रोशीतील शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माळगाव शिवसेना शाखाप्रमुखपदी नागेश परब तर उपशाखाप्रमुखपदी संतोष सरनाईक यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन नागेश परब यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

