🟥 चिपळूण काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२०:- भारताचे माजी पंतप्रधान, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रणेते, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज येथील चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात यानिमित्ताने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष व चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोठे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश राऊत, जिल्हा चिटणीस सिकंदर नाईकवाडी, चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, सचिव शमून घारे, ज्येष्ठ कार्यकर्त्या रविना गुजर, पेढे येथील विलास संसारे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, सेवादलच्या शहराध्यक्ष नंदा भालेकर, काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष मीरा नारकर, ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार कामत, जिल्हा काँग्रेसचे चिटणीस कैसर देसाई, काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी भूस्कुटे, अल्पसंख्याक सेलचे तालुका उपाध्यक्ष मैनुद्दीन सय्यद, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सरफराज घारे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलजार कुरवले, जिल्हा प्रवक्ते इब्राहिम दलवाई, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन मोरे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

