राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कलंबिस्त ते ओवळीये रस्ता सर्व पक्षीयांच्या प्रयत्नातून..

▪️ओवळीये सरपंच यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये; सागर सावंत

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि.०७: कलंबिस्त पंचक्रोशी व दानोली पंचक्रोशी जोडण्यासाठी कलंबिस्त ते ओवळीये देवसू असा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाल्याने कलंबिस्त दानोली हे अंतर जवळपास सहा किलोमीटर ने कमी झाले असून या दोन्ही पंचक्रोशी जोडण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न दोन्ही पंचक्रोशीतील नागरिकांचे साकार होणार आहे. हा रस्ता केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने केंद्राच्या निधीतून होणार आहे. त्यामुळे केवळ शिवसेनेच्या प्रयत्नातून हा रस्ता झाला नसून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही तेवढेच योगदान या रस्त्यासाठी आहे. त्यामुळे सरपंच यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेऊन हा रस्ता झाला नसून त्याचे फुकाचे श्रेय त्यांनी घेऊ नये, असा टोला ग्रामपंचायत सदस्य मनोज सावंत यांनी ओवळीये सरपंच विनायक सावंत यांना लगावला. अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे उपतालुका अध्यक्ष तसेच ओवळीये ग्रामपंचायत सदस्य सागर सावंत यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगशी बोलताना दिली.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!