आणखीराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सामाजिक कार्यकर्ते कै. हरिश्‍चंद्र वाडीकर यांना चौथ्या स्मृतिदिन प्रित्यर्थ मित्र परिवाराकडून अभिवादन..

▪️नगराध्यक्ष संजू परब, ऍड. अनिल निरवडेकर यांनी कै. वाडीकर यांच्या स्मृतींना दिला उजाळा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०६: सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक मित्रांच्या हृदयामध्ये अखंड स्थान असलेले कै. हरिश्‍चंद्र वाडीकर यांच्या चौथ्या स्मृतिदिन प्रित्यर्थ त्यांच्या मित्र वर्गाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व ऍड. अनिल निरवडेकर यांनी कै. चंदू वाडीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

कै. चंदू वाडीकर यांनी आपल्या जीवनात कधीही जातीपातीला स्थान दिले नाही, सर्व समाजासाठी त्यांनी काम केले. जातीपातीच्या बंधनात अडकून न राहता आपल्याकडे मार्गदर्शनासाठी येईल तो आपला हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी वाटचाल केली. त्यांच्या अकाली निधनाने सर्व समाजाचे अतोनात नुकसान झाले, असे उद्गगार नगराध्यक्ष संजू परब यांनी काढले.

सावंतवाडीतील प्रसिद्ध वकील  अनिल निरवडेकर यांनी कै. चंदू वाडीकर हे अजात शत्रू होते. त्यांचा मित्र वर्गही कधी जातीपाती धडकला नाही. सर्व धर्माचे जातीपातीचे त्यांचे मित्र होते व त्यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष ऍड. सिद्धार्थ भांबुरे, उद्योजक विशाल परब, बांदा सरपंच अक्रम खान, बांदा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष मकरंद तोरसकर, बंटी राजपुरोहित, मेजर विनायक बागायतकर आदी उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!