कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

संदीप गावडे मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी मान्सून चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेचा शानदार शुभारंभ

*🟥संदीप गावडे मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी मान्सून चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेचा शानदार शुभारंभ*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१५:* संदीप गावडे मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी मान्सून चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ह्या स्पर्धेचे उदघाटन आज सकाळी जिमखाना मैदान सावंतवाडी येथे माजी आमदार राजन तेली, भाजप युवा उपाध्यक्ष लखम राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित झाले. ही स्पर्धा महाराष्ट्र आणि गोवा मर्यादित असून अनेक संघ ह्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली आहे. ह्या कार्यक्रमाला भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप युवा उपाध्यक्ष लखम राजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी पं स सदस्य संदीप गावडे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हाबँक संचालक रविंद्र मडगांवकर यासह भाजपचे पदाधिकारी, संदीप गावडे मित्रमंडळ चे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!