आंबोली घाटातील टपरी उध्वस्त प्रकरणी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आश्वासना अंती चोडू पाटील यांचे उपोषण स्थगित.
*🟥आंबोली घाटातील टपरी उध्वस्त प्रकरणी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आश्वासना अंती चोडू पाटील यांचे उपोषण स्थगित.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी , दि.१५:* आंबोली घाटातील धबधब्या पासून 200 मीटर अंतरावर असलेल्या चौंडू धोंडू पाटील यांच्या टपरीवर एकतर्फी कारवाई केली त्याचा जाब विचारला म्हणून चौडू पाटील यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय आणल्याचा गुन्हा रेंजर विद्या घोडगे यांनी दाखल केला होता, या विरोधात चौडू पाटील यांनी आज प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडले शालेय शिक्षण व भाषामंत्री दीपक केसरकर यांनी चौडू पाटील प्रकरणी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या व केसरकर यांच्या या आश्वासनाने अंति चौडू पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. आंबोली घाटात चोंडू पाटील यांची गेली आठ वर्ष चहा वडापाव ची टपरी आहे,ही टपरी कोणतीही पूर्वकल्पना न देता आंबोली वनविभागाच्या रेंजर सौ विद्या घोडगे यांनी उध्वस्त केले होते या प्रकरणी माझ्यावर एकट्यावरच कारवाई का असा जाब विचारायला त्यांच्या गाडीसमोर चोंडू पाटील उभे राहिले असता त्यांच्या चालकाने त्यांना हूलकावनी देऊन जमिनीवर पडले त्यात चोंडू पाटील जखमी झाले.
प्रकरण आपल्या अंगाशी येणार म्हणून सकाळी 11 वाजता घडलेल्या घटनेची तक्रार रेंजर विद्या घोडगे यांनी रात्री आठ वाजता पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली या विरोधात चोंडू पाटील यांनी आज प्रात कार्यालयासमोर उपोषण छेडले, यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे परब,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, रिक्षा युनियनचे सुधीर पराडकर , शामसुंदर नाईक, धर्मेंद्र सावंत, दिनेश गावडे, अमोल साटेलकर ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,शहर प्रमुख बाबू कुडतरकर भाई देऊलकर आदींनी भेट घेऊन चोंडू पाटील यांना पाठिंबा दर्शवला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

