ग्रामपंचायत पोखरण कुसबे येथे “टि बी मुक्त पंचायत अभियान” कार्यक्रम संपन्न
*🟥ग्रामपंचायत पोखरण कुसबे येथे “टि बी मुक्त पंचायत अभियान” कार्यक्रम संपन्न
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.१५* टी बी मुक्त पंचायत अभियान कार्यक्रम ग्रामपंचायत पोखरण कुसबे येथे संपन्न झाला. यावेळी झालेल्या चर्चा सत्रात नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
पोखरण कुसबे गावचे सरपंच समीक्षा जाधव, डॉक्टर हर्षल जाधव जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. प्रशांत कोलते खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर सौ.सालकर वैद्यकीय अधिकारी, मांजरेकर आरोग्य सहाय्यक, कदम, गोसावी, श्री.मोराजकर,पोलिस पाटील, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य निश्चय मित्र, टी बी चॅम्पियन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्यवर्धिनी केंद्र कुसबेचे आरोग्य सेवक हेमंत चव्हाण यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व महत्त्व सांगितले. तर सी. एच. ओ. हरिष रावळ यांनी सर्विस्तर प्रास्ताविक केले. डॉक्टर प्रशांत कोलते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या विनोदी शैलीतून वेगवेगळी उदाहरणे देत, टी बी मुक्त पंचायत चे महत्व, आपली जबाबदारी, उपचार पद्धती, निश्चय मित्र असण्याची मानसिकता यावर विस्तृत मार्गदर्शन केले. नवनिर्मित निश्चय मित्र बनलेल्या पोलिस पाटील सौ. पद्मश्री सावंत यांचे कौतुक करून निश्चय मित्र व टी बी चॅम्पियन यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या क्लिनिक मध्ये मोफत तपासणी करनार असल्याचे सांगितले. तसेच या कार्यक्रमात कोणतीही मदत लागल्यास आपण नेहमी तयार आहोत असे अभिवचन दिले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षल जाधव यांनी कार्यक्रमाची आवश्यकता, अंमलबजावणी, उपचारपद्धती, मनातील न्यूनगंड, मानसिकता, निश्चय मित्र सहभाग याविषयी विस्तृतपणे माहिती दिली. तसेच टी बी चॅम्पियन व निश्चय मित्र यांचेही कौतुक केले. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र कुसबे येथील कर्मचाऱ्यांचे आतिउत्कृष्ट कामाबाबत कौतुक केले. टी बी चॅम्पियन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्याला मिळालेली सेवा, औषधोपचार, फूड बास्केट, वेळोवेळी केलेली आरोग्य तपासणी यामुळे आज मी नियमित उपचार घेऊन टी बी मुक्त झाली आहे.
सरपंच सौ.समीक्षा जाधव यांनी ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य करून टी बी मुक्त पंचायत करणेबाबत आश्र्वासित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्यवर्धिनी केंद्र कुसबेचे आरोग्य सेवक हेमंत चव्हाण यांनी केले. आरोग्यवर्धिनी केंद्र कुसबे आरोग्य सेविका हिराबाई जाधव यांनी आभार व्यक्त करताना ग्रामंचायत पोखरण कुसबेचा सर्व आरोग्यविषयक कार्यक्रमात सक्रीय पाठिंबा असतो. गावातील लोक खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. थोडक्यात गाव करील ते राव काय करील ही उक्ती वापरून उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त केले. आम्ही टी बी मुक्त पंचायत करणेसाठी नागरिकांच्या सहकार्यातून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासित केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

