कसाल ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिक माजी पोलीस तसेच मयत सैनिक व पोलीस यांच्या पत्नीचा सत्कार
*🟥कसाल ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिक माजी पोलीस तसेच मयत सैनिक व पोलीस यांच्या पत्नीचा सत्कार*
*🟥मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत कसाल येथे शीला फलकाचे अनावरण*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्गनगरी , दि.१५:* आपण सगळे भावी पिढीचे नागरिक आहोत .आपण सर्वांनी मागे न राहता देशासाठी योगदान दिले पाहिजे. गावासाठी जिल्ह्यासाठी देशासाठी आपले सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरक्षेसाठी जीवनाचा त्याग केलेत्या माजी सैनिक माजी पोलीस यांचा सत्कार होत आहे. कसाल येथे सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत कोलते बोलत होते.
मेरी मिट्टी मेरा देश या शासनाच्या अभियान अंतर्गत कसाल ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी कसाल शहरातील माजी सैनिक, माजी पोलीस, मयत सैनिक व पोलीस यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र देत ग्रामपंचायत सभागृह कसाल येथे सत्कार करण्यात आला. यानंतर शालेय व अंगणवाडी विद्यार्थी यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तर दिनेश तेली मंडळ अधिकारी कसाल व संतोष बांदेकर तलाठी कसाल यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रशांत कोलते होते तर व्यासपीठावर कसाल सरपंच राजन परब, उपसरपंच शंकर परब सर्व ग्रामपंचायत सदस्य मंडळ अधिकारी दिनेश तेली तलाठी संतोष बांदेकर यशवंत परब कसाल पोलीस पाटील अनंत कदम ग्रामविकास अधिकारी एस बी कोकरे व इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान संपूर्ण दिवसभरात कसाल ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजवंदन शीलाफलक अनावरण, माजी सैनिक ,माजी पोलीस , मयत सैनिक व पोलीस यांच्या पत्नीचा सत्कार व शालेय व अंगणवाडी विद्यार्थ्यांचे बक्षीस समारंभ तसेच विशेष सत्कार हे कार्यक्रम संपन्न झाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

