🟥 माकडाने पळवलेली दागिन्याची डबी वाहतूक पोलिस कर्मचारी प्रकाश गवस यांच्या चतुराईमुळे मिळाली परत..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१२:- आंबोली येथे माकडाने पळवलेली दागिन्याची डबी वाहतूक पोलिस कर्मचारी प्रकाश गवस यांच्या चतुराईमुळे परत मिळाली. त्यात सुमारे ४० हजार रुपयांची अंगठी होती. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आंबोली धबधब्याच्या परिसरात घडली. बेळगाव येथील एका पर्यटकाच्या कारमध्ये सोन्याच्या दागिन्याची डबी होती ती बाजूला असलेल्या माकडाने पळविली. मात्र संबंधितांनी आरडाओरड केल्यानंतर त्या ठिकाणी जवळच असलेले वाहतुक पोलिस प्रकाश गवस यांनी तात्काळ धाव घेऊन ती अंगठी परत मिळवली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

