🟥 नेमळे तसेच आसपास च्या परिसरात गुरांना लंम्पि आजाराची लागण..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१२:- नेमळेत गोकुळ दूध संकलन केंद्र झाल्यापासून नेमळे तील पन्नास टक्के हुन अधिक शेतकऱ्यांनी दुभत्या गाई म्हशी खरेदी केल्या मात्र आठ ते दहा दिवसात लंम्पि या आजाराची लागण गुरांना झपाट्याने होत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या आजारामध्ये गुरांना ताप येत असून गुरांच्या अंगावर फोड येतात नाकातून शेम्भूड येत असून एका पायाला सूज येते वेळीच उपचार न केल्यास गुरे दगवण्याची शक्यता नाकारता येत नाही ,यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता अशी लक्षणें दिसताच वेळीच पासुवैद्यकीय अधीकाऱ्यांकडून उपचार करून घयावेत तसेच लंम्पिची लागण होऊ नये यासाठी शासनाकडून मोफत लसीकरण करण्यात येत असून शेतकऱ्यानी सहकार्य करावे असे आवाहन पशु वैद्यकीय अधिकारी धनंजय कुट्टार यांनी सर्व पशु पालक शेतकऱ्यांना केले आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

