🟥 वेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-१३:- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या प्रत्येक गावापासून दिल्ली पर्यंत जनतेला आवाहन केले आणि याचाच भाग म्हणून सहयाद्रीच्या कुशीत वसलेले अगदी निसर्गाचे वरदान लाभले आहे असे सुंदर वेर्ले गावातील सर्व जनता, लहान थोर, आणि गावातील ग्रामपंचायत कार्यालय यांनी सुध्दा. आपल्या देशाच्या स्वतंत्र लढ्यात,सहभागी स्वतंत्र सैनिक, आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी लढणारे आमचे आजी माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला.
वेर्ले गावातील सैनिक हे अगदी दुसऱ्या महायुद्धापासून, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिकापासु आज पर्यंत गावाने सैनिक सेवेची परंपरा जपली आहे. यांचा उचित मानसंनमान आपल्या देशात गावापासून राजधानी पर्यंत केला जात आहे. या साठी गावातील ग्रामपंचायत, आणि सर्व जनतेला , तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे आजी-माजी सैनिक यांचे संघटनेच्या वतीने सैनिक संघटना अध्यक्ष बाळकृष्ण बाबाजी राऊळ यांनी आभार व्यक्त केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

