घर जमीनदोस्त केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन नामंजूर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०६: बेकायदेशीरपणे जमाव करून डॉ. मिलिंद खानोलकर यांचे आंबोली येथील घर जमीनदोस्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दिलीप गोविंद गावडे, लक्ष्मण चंद्रकांत गावडे, मनोहर लक्ष्मण गावडे, प्रथमेश बाळकृष्ण गावडे या चार संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी नामंजूर केला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. सावंतवाडी सालईवाडा येथील डॉ. मिलिंद खानोलकर यांना त्यांचे घर जमीनदोस्त झाल्याबाबतचा फोन करण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत त्यांचे आंबोली येथील सर्वे नंबर ८४ मधील घर नंबर ५६२ जमीनदोस्त केल्याची बाब समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी एकूण बारा संशयितांवर भादंवि कलम १४१, १४३, १४९, ४४७, ४४८, ३७९, ४२६, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी संबंधितांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

