आंबोली पर्यटन स्थळी महाराष्ट्र राज्याचे नामदार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे जंगी स्वागत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : चौडू पाटील
🎴आंबोली,दि.०५: येथील पर्यटन स्थळी महाराष्ट्रराज्याचे कॅबिनेट ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे आजरा फाटा येथे येताच महाविकास आघाडी यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. व तेथून ग्रामविकास मंत्री नामदार मुश्रीफ स ग्रामपंचायतला भेट देऊन पुढे अंबोली पर्यटन स्थळातील नवीन झालेल्या हॉटेल साई ज्योती येथे उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून. साई ज्योती या हॉटेल चे उद्घाटन करून उद्योजक चव्हाण परिवार यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सदस्य उदय भोसले, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, भटक्या विमुक्त जाती-जमातीचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

