आरोग्यदोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

साटेली-भेडशी दुर्गंधी मुक्त होणार का; ग्रामपंचायत या कडे लक्ष देणार का; ग्रामस्थांचा सवाल

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.०६: तिलारी रस्त्यानजीक साटेली-भेडशी खालचा बाजार पुलाजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून बेवारस कचरा मोठ्या प्रमाणात साटेली-भेडशी खालचा बाजार येथे टाकण्यात येत आहे. त्यामुळे तेथील नागरीकांच्या आरोग्यावर याचा मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत आहे.

या ठिकाणावरून जाते वेळी वाहन चालकांना व पादचारी जाणाऱ्या नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने या विषयावर विशेष लक्ष घालून त्या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी व कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!