पोस्ट कार्यालयांमध्ये मिळणार तिरंगा
*🟥 पोस्ट कार्यालयांमध्ये मिळणार तिरंगा*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१२* भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सक्रीय भूमिका बजावत सर्व नागरिकांनी टपाल कार्यालयातून १३ रोजीपासून राष्ट्रध्वज घेऊन घरोघरी फडकवावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी केले आहे.गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभक्तीची भावना जागृत व्हावी, या उद्देशानें भारत सरकार हा स्वातंत्र्यदिन उत्सवाच्या रुपात साजरा करण्यासाठी घराघरात तिरंगा मोहीम राबवित आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये नागरिकांना राष्ट्रध्वज सहज व सोईस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग विभागातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये १३ पासून ध्वज विक्री सुरू राहील. तेथून कोणताही नागरिक कार्यालयीन वेळेत राष्ट्रध्वज मिळवू शकतो आणि तो त्याच्या घरी फडकवू शकतो. त्याचबरोबर जिल्हयामध्ये मालवण व सावंतवाडी हेड पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज खरेदी करणाऱ्यांसाठी सेल्फी पॉईंटही बनविण्यात आला असून त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

