आंबोली महोत्सवात विविध कार्यक्रम
*🟥आंबोली महोत्सवात विविध कार्यक्रम*
*🟥ग्रामपंचायतीचे प्रथमच आयोजन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 आंबोली, दि.१२:* आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव २०२३ शनिवार १२ ऑगस्ट ते बुधवार १६ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यातआला आहे. महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सरपंच सावित्री पालेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
आंबोली ग्रामपंचायतीने प्रथमच आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे. शनिवार १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता स्वागत आणि कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच गणेश वंदना, ढोल- ताशा, दुपारी ३ वाजता झिप लाईन, आंबोली धबधबा, सायंकाळी ५ वाजता दशावतार लोककला, रात्री १० वाजता नाईट सफारी, रविवार १३ रोजी सकाळी ११ वाजता फणसवाडी धरण येथे जलक्रीडा (जेट स्की बंपर राईड, बनाना रोईड, स्पीडबोट), दुपारी ३ वाजता
हिरण्यकेशी ट्रेकींग, सायंकाळी साडेपाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (फुगडी), रात्री साडेदहा वाजता नाईट सफारी, सोमवार १४ रोजी सकाळी ११ वाजता रॅपलिंग, दुपारी ३ वाजता प्रेझेंटेशन/ स्लाईड शो (आंबोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या जैवविविधता), सायंकाळी साडेपाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (चांगभलं), रात्री साडेदहा वाजता नाईट सफारी, मंगळवार १५ रोजी सकाळी झेंडावंदन, साडेआठ वाजता सैनिक स्कूल येथील मुलांच्या कवायती, सकाळी साडेदहा वाजता शहीद हवालदार पांडुरंग गावडे स्मारक येथे माजी सैनिकांचे संचलन, दुपारी ३ वाजता मडगेम, सायंकाळी साडेपाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (चित्रकथी), रात्री साडेदहा वाजता नाईट, सफारी तर बुधवार १६ रोजी सकाळी १० वाजता महादेवगड टेकींग आणि दुपारी ३ वाजता समारोप समारंभ होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

