🟥श्रावण गावात गवारेड्यांमुळे भीतीचे वातावरण
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 मसुरे, दि.११: श्रावण गावात जोगण व कुपेरी परिसरात मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास आठ ते दहा गवारेड्यांचा कळप ग्रामस्थांना दिसला. गवारेड्यांच्या भीतीपोटी शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या जीवाला धोका आहे. याची दखल वन अधिकाऱ्यांनी वेळेत घेऊन लोकांच्या जीवाचे संरक्षण करावे, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे. श्रावण व गवळीवाडी स्टॉप यांच्यात असलेल्या ‘इडी’च्या ओढ्यावरून हा कळप गवळीवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाला. या गवारेड्यांपासून ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. गवारेडे सिंधुदुर्गात प्रत्येक गावागावात पोहोचल्याने जनजीवन भयभीत झाले आहे. शासनाने त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा या प्राण्यांपासून सर्वसामान्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. नुकताच पोईप येथील एका पडक्या विहिरीत गवारेडा पडल्याची घटना घडली होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

