🟥सावंतवाडी पालिकेतर्फे आज-उद्या कार्यक्रम
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.११: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोनमध्ये या कार्यक्रमांचे ११ व १२ ऑगस्टला आयोजन केले आहे. ११ ऑगस्टला सुधाताई वामनराव कामत शाळेत ‘वसुधा वंदन’ कार्यक्रम सकाळी १० वाजता माठेवाडा मदारी रोड येथील खुल्या जागेत होणार आहे. तर १२ ऑगस्ट रोजी सुधाताई कामत शाळेत सकाळी ७ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम, साडेसात वाजता शीला फलक अनावरण, सकाळी ७.४५ वाजता पंचप्रण शपथ घेणे, सकाळी ८ वाजता स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन करण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

