🟥भाईसाहेब सावंत स्मृती वक्तृत्व स्पर्धा उद्या
🎥 Kokan Live Breaking News
✍ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.११: सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजतर्फे शनिवार १२ ऑगस्टला हायस्कूलच्या जिल्हास्तरीय सभागृहात वक्तृत्व आयोजन केले आहे. कै. भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. सदर स्पर्धा सिंधुदुर्गातील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असून सदर स्पर्धेसाठी ज्युनिअर कॉलेजचा दोन विद्यार्थ्यांचा संघ किंवा वैयक्तिक
एका विद्यार्थ्याला सहभाग घेता येईल. सदर स्पर्धेत सांघिक विजेतेपद मिळविणाऱ्याला फिरता चषक तसेच रोख ३ हजार, चषक, प्रमाणपत्र, स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाला रोख २ हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला रोख १ हजार रुपये, चषक, प्रमणपत्र देण्यात येईल. तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना रोख ५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

