कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सेवानिवृत्त शिक्षकांचे १५ रोजी उपोषण

🟥दोडामार्गातील सेवानिवृत्तांचा पाठिंबा : शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दोडामार्ग ,दि.११:  सेवानिवृत्त शिक्षकांची देय असलेली रक्कम अद्यापही प्राप्त न झाल्याने १५ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा सेवानिवृत्त शिक्षक इशारा गुंडू बाळा चव्हाण यांनी दिला आहे. या उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा दोडामार्ग

जाहीर पाठिंबा देत असल्याचे सचिव गजानन वाडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

शासन आदेश १९८२ नुसार शिक्षकांचे जीवन वेतन (पेन्शन) म्हणून जाहीर होऊन देखील शिक्षकांना नियमित १ तारीखला वेतन दिले जात नाही. ९० वर्षांपेक्षाही जास्त वयाचे सेवानिवृत्त शिक्षक आजही आहेत. काही दुर्धर आजारी तर काहींची बेताची कौटुंबिक परिस्थिती असलेले शिक्षक असून काही जुन्या शिक्षकांना मिळणारी तुटपुंजी पेन्शन सुद्धा सरकारला वेळेत देता येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सेवानिवृत्त झाल्यावर लगेच त्याच महिन्यात पेन्शन सुरू करणे व देयके देण्याविषयी त्यांची कार्यवाही होत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गुंडू चव्हाण हे स्वातंत्र्यदिनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत…

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!