कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 बालविद्यार्थी आणि दीव्यांग बांधव यांच्या सोबत साजरा केला वाढदिवस..

🟥 उद्योजक चंद्रकांत भोजने यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा..

🟥 एसीबी इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई चे नामांकन प्राप्त..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-१०:- कोकणातील प्रतिष्ठित उद्योगपती तथा चिपळूण मधील एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक चंद्रकांत भोजने यांचा ५९ वा वाढदिवस मंगळवारी इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटी संचलित एसीबी इंटरनेशनल स्कूल मध्ये बालविद्यार्थी आणि दीव्यांग बांधव यांच्यासोबत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त श्री.भोजने यांना आशीर्वाद देण्यासाठी दापोली मधील हर्णे पाजपंढरी आणि चिपळूण मधील दिव्यांग बांधव यांची उपस्थिती आणि बालकांचा जल्लोष हेच वाढदिवसाचे मुख्य वेगळेपण होते.

 

*संपूर्ण* चिपळूण तालुक्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कापसाळ गावी निसर्गरम्य वातावरणात असलेल्या इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटी संचलित एसीबी इंटरनेशनल स्कूलच्या छोटेखानी सभागृहात आयोजित वाढदिवस कार्यक्रमाला उद्योजक चंद्रकांत भोजने, गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री.चिले

सामाजिक कार्यकर्ते बाबुराव भालेकर, बाळा पंदिरे,संजय कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष जयंत खताते,इंडियन सायंटिफिक एजयुकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन सौ . सुवर्णा भोजने चिपळूण पंचायत समिती सदस्य आबु ठसाळे, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरटकर, तरुण उद्योजक शुभम खताते, अभिजीत खताते ,शाहीद खेरटकर,दिव्यांग समन्वय समितीचे आशोक भुस्कुटे,आश्र्विनी भुस्कुटे ,कैसर देसाई आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.चंद्रकांत भोजने यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शाळेला दिल्ली बोर्डाच्या सीबीएसई दर्जाच्या शिक्षण आभ्यासक्रमांचे नामांकन मिळाले आहे.भोजने साहेबांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आज घोषणा करताना

आज आम्हाला खूप आनंद होत आहे असे अँड.अमोल भोजने यांनी या वेळी सांगितले. शाळेतील विविध वर्गातील मुलांनी आपल्या छोटेखानी भाषणातून चंद्रकांत भोजने यांना शुभेच्छा दिल्या. एसीबी इंटरनॅशनल स्कुलच्या चेअरमन सौ.सायली अमोल भोजने संचालक अँड.अमोल चंद्रकांत भोजने,संचालक सौ.पूजा शुभम खताते, गुणवत्ताधिकारी नेहा महाडिक,मुख्याध्यापक राकेश भुरण,पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे, क्रीडा शिक्षक अमित पांचाळ, समन्वयक ओंकार रेळेकर ,संतोष पिलके,आदेश चीले,निलेश महाडिक,रणजित भोजने यांनी वाढदिवस कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!