कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना सावंतवाडीत श्रद्धांजली..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१०:– प्रा. हरी नरके यांचे ९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे उपचार सुरू असताना देहावसान झाले. प्रा. हरी नरके हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशनाचे सदस्य असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रायटींग अॅण्ड स्पिचिंग या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 27 खंडापैकी 6 खंडाचे संपादन केले आहे. फुले -शाहू -आंबेडकर यांचे विचार परखडपणे मानणारे व सामाजिक विषमतेचे चांगले भान असणारे एक ऊत्तम लेखक, अभ्यासक आज आपल्यातून हरपले आहेत. त्यांच्या जाण्याने जी वैचारिक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणार नाही , अशी भावनिक आदरांजली अॅड. एस. व्ही कांबळे व परेश जाधव यांनी आपल्या शोक संदेशात मांडली. आणि त्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, सावंतवाडी येथे विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी यशवंत डिगणेकर, बुधाजी कांबळी, आर. जी. चौकेकर, चंद्रकांत पवार, दिपक पिंगुळकर, दिपाली पिंगुळकर, विठ्ठल जाधव, नसरुद्दिन शेख, उस्मान करोल, सद्गुरु जाधव, मिलिंद नेमळेकर ईत्यादी उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!