🟥 पत्रकाराला भररस्त्यात मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया..
🟥 पत्रकारावर कोणत्याही परिस्थितीत हल्ला होता कामा नये ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-११:- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांची अलीकडेच पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आता दिलेल्या धमकीप्रमाणे पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. किशोर पाटील हे शिंदे गटाचे आमदार आहेत. संदीप महाजन हे घरी जात असताना त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला करत त्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारावर कोणत्याही परिस्थितीत हल्ला होता कामा नये. दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन शिंदेंनी दिलं.
तत्पूर्वी पत्रकारावर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. पत्रकाराला ज्या चौकात मारहाण झाली, त्या चौकाचे नाव त्या पत्रकाराच्या स्वातंत्रसैनिक पित्याच्या नावानेच होते. आपल्या मुलाला झालेल्या मारहाणीनंतर त्यांना किती वाईट वाटलं असेल, असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला होता.
दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले आहेत. आपण शिवीगाळ केली हे खर आहे. पण मारहाण केली नसल्याचं ते म्हणाले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

