कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥आंबोली येथील अरुण चव्हाण यांचे १५ रोजी उपोषण

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.०९: आंबोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व त्या प्रकरणाची बोगस चौकशी करणारे पं. स. विस्तार अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आंबोली- जकातवाडी येथील अरुण चव्हाण यांनी दिला आहे. या प्रश्नी २०१७ पासून वेळोवेळी तक्रार अर्ज व उपोषण करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. आंबोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आर. एम. बहिरम यांनी केलेल्या भ्रष्टाचार व आर्थिक अनियमिततेबाबत तक्रार अर्ज केलेले होते. त्याबाबत लेखी पुरावेही सादर केलेले होते. या तक्रारीनंतर ग्रामविकास अधिकारी यांची पूर्ण चौकशी होण्याआधी जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पं. स. चे विस्तार अधिकारी सुजित यरवळकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बोगस अहवाल सादर केल्याचा आरोप तक्रारदार चव्हाण यांनी केला आहे. मात्र, अद्यापही न्याय मिळाला नाही. आपल्या निवेदनातील दहा मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी या दोघांची खातेतिहाय चौकशी व निलंबनाची कारवाई १४ ऑगस्टपर्यंत न केल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा चव्हाण यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांना दिला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!