🟥लिंगडाळ तिठा येथील दिशादर्शक फलक चक्क उलटा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 देवगड, दि.०९: देवगड-नांदगाव महामार्गातील लिंगडाळ तिठा येथे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्यावतीने दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. हा फलक चक्क उलटा लावण्यात आल्यामुळे नेमकी दिशा कोणती याचा प्रश्न मार्गातून जाणाऱ्या वाहनचालकांना पडत आहे. कित्येक महिने हा फलक याच स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने देवगड नांदगाव या मार्गात ठिकठिकाणी दिशादर्शक व पर्यटन
स्थळांच्या माहितीबाबतचे फलक बसविण्यात आले आहेत. यामुळे देवगड तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना रस्त्याबरोबरच पर्यटन स्थळांची माहिती प्राप्त होत आहे. मात्र लिंगडाळ तिठानजीक बसविण्यात आलेला फलक चक्क उलटाच बसविण्यात आला आहे. यामुळे नेमके यातून कोणता मार्ग सापडणार आहे, असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे कित्येक महिने हा फलक याच स्थिती उभा असून याबाबत सुधारणा करण्याकडे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष ना पर्यटन विभागाचे, असेच दिसत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

