🟥 इन्सुली उत्कर्ष मंडळातर्फे २७ रोजी वक्तृत्व स्पर्धा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴इन्सुली,दि.०९ :- माजी जि. प. सभापती तथा इन्सुली हायस्कूलचे सहा. शिक्षक गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत व उत्कर्ष युवक कला क्रीडा, व्यायाम मंडळ इन्सुली-डोबाचीशेळ आयोजित जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे आयोजित करण्यात आली आहे. दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. गट १ पाचवी ते सातवी, विषय – वृक्षवल्ली आम्हा सोयरे, माझा आवडता संत गट दोन आठवी ते दहावी विषय- अंतराळयात्री भारत, माझे आवडते पुस्तक. दोन्ही गटासाठी प्रथम पारितोषिक २५०१ रुपये, सन्मानचिन्ह, द्वितीय २००१ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय १५०१ रुपये व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी ५०१ रुपये, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. एका शाळेतील प्रत्येक गटातून एका स्पर्धकाला या स्पर्धेत सहभाग घेता येईल, स्पर्धकांनी २२ ऑगस्टपर्यंत एस. एम. शेवाळे (९४२३३०५११६) यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

