🟥 क्रिकेट ग्रुपतर्फे बाबू ढोले यांना आर्थिक मदत..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण,दि-०७:- मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पराडकर उर्फ बाबू ढोले यांच्या डोळ्यांच्या उपचारासाठी मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेने मदतीचे आवाहन केल्यानंतर मालवण तालुक्यातील पंचक्रोशी क्रिकेट क्लब, ग्रुप तर्फे बाबू ढोले यांना आर्थिक मदत म्हणून २१ हजार रुपये मातृत्व आधार फाउंडेशन कडे सुपूर्द करण्यात आले.
या क्रिकेट ग्रूप मध्ये, कुंभारमाठ, देवली, घुमडे, आंबेरी, चौके, साळेल, आनंदव्हाळ, धामापूर, आमडोस, घाडीवाडी, नांगरभाट या ठिकाणचे क्रिकेट प्रेमी आहेत. बाबू ढोले यांच्यासाठी दिलेली ही मदत क्रिकेट समालोचक शाम वाक्कर, डॉ. धनंजय सावंत, किशोर पवार यांच्या वतीने बाबू ढोले व मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी बाबू ढोले यांच्यासह इतर क्रिकेट सदस्य उपस्थित होते. या मदती बद्दल बाबू ढोले व संतोष लुडबे यांनी पंचक्रोशी क्रिकेट क्लबचे आभार मानले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

