🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरयांना जाहिर आवाहन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०५:- प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि भा.कृ.अ.प.-काजू संशोधन निर्देशालय, पुत्तूर, कर्नाटक यांचे संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना (Scheduled Caste Sub Plan) अंतर्गत एकूण दोन हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड करण्यात येणार आहे. जे शेतकरी अनुसूचित जाती मध्ये मोडतात त्यांना लागवडीकरीता काजू कलमे, मशागत, खड्डे खोदणे तसेच मृद व जलसंधारणाचे चर खोदणे याचा खर्च, खते, किटकनाशके पुरविण्यात येणार आहेत. जे अनुसूचित जातीमधील शेतकरी सदर कार्यक्रमाद्वारे लागवड करू इच्छित आहेत त्यांनी मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला (काजू विभाग), वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग यांचेकडे अनुसूचित जातीचा दाखला, स्वतःच्या मालकी हक्काचा सातबारा, आठ अ, आधारकार्ड इ. कागदपत्रासह दि. ११.०८.२०२३ रोजी पर्यंत अर्ज करावा. एका शेतकऱ्याला जास्तीतजास्त एक हेक्टरचा लाभ देता येईल. सदर योजनेचा सिंधुदुर्ग जिल्हयातील अनुसूचित जाती शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*
🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
*BACK TO COLLEGE ऑफर्स*
👨🏻🎓👩🏻🎓👷🏻♀️👩🏻⚕️👨🏻⚕️👩🏻🍳👩🏻🔬👩🏻🔧🧑🏻🔧👩🚀🧑🏻⚖️
*KOKAN LIVE BREAKING || ADVT*
_ग्राहकांना नेहमीचं अफलातून लॅपटॉप ऑफर्स चा धमाका देणारे सिंधुदुर्गातील एकमेव अधिकृत Multi Brand कॉम्प्युटर विक्रेते_
*AASTHA COMPUTER SHOPPEE*
सावंतवाडीत घेऊन आलेत खास कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी वर १० ते १५ हजार किमतीच्या ऑफर्स.
🇧 🇦 🇨 🇰 👩🏻🎓🇹 🇴 👨🏻🎓
🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🎁
*(कालावधी २० जून ते २० जुलै)*
▶️ *लॅपटॉप खरेदी सोबत* HP Colour Scanner प्रिंटर फक्त Extra *2999/- मध्ये*
किंवा Colour INK TANK Scanner प्रिंटर फक्त Extra *9999/- मध्ये*
▶️ *या शिवाय*👇🏻👇🏻👇🏻
⌚Fire Boltt BT कॉलिंग स्मार्ट वॉच
🎧 Artis ब्लूटूथ हेडसेट or स्पीकर
⌨️ ब्रँडेड wireless कीबोर्ड + माऊस Combo🖱️
🧰2 ते 3 वर्ष पर्यंत Extended warranty
🛡️1 ते 3 वर्ष वैधतेचा अँटीव्हायरस
🖱️ wilreless किंवा गेमिंग Mouse
🎒प्रत्येक कंपनी ची ब्रँडेड लॅपटॉप किंवा गेमिंग बॅग
🔥 *अशा इतर ३ ते १५ हजार च्या ऑफर्सचा धमाका*🔥
👇🏻👇🏻
👉 _वरील काही ऑफर्स पूर्णपणें मोफत तर काहींना लॅपटॉप ब्रँड च्या अटी शर्ती लागू_
💻
*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹*
*सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर 0% व्याज ने 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध*
👉🏼 सुलभ 6 ते 10 हफ्ते
👉🏼 आधार /पॅन / नॅशनल बँक पासबुक आवश्यक
🏬 *पत्ता:*
*आस्था काॅम्प्युटर शॉपी, १ला मजला,अजिंक्य लॉज खाली एसटी स्टँड जवळ, Axis बँकमागे,सावंतवाडी*
📞संपर्क:- सका. 9.45 ते सायं 7.00
*दर सोमवारी शॉप बंद*
📱 *9405099961*
📱 *7410594392*
☎️ *02363275959*
_________________
*_जाहिरात लिंक._*
👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

