कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करा..

🟥 बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०५:- रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे आज करण्यात आली. नायर यांनी यावेळी कोकण आयुक्त यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय अधिकारी नेमणूकसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे बदली झाल्यानंतर गेले दोन महिने हे पद रिक्त आहे. याठिकाणी सर्वाधिक ओपिडी असून टेलिमेडिसिन केंद्र देखील आहे.बांदा हे महामार्गावरील महत्वाचे केंद्र असून याठिकाणी प्रसूती गृह आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे.

एमबीबीएस अधिकारी नसल्याने रुग्ण, नातेवाईक व विद्यार्थी यांना दाखले मिळविण्यासाठी सावंतवाडी किंवा ओरोस येथे जावे लागते. यामध्ये वेळ व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.यासाठी लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी देण्याची विनंती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, सिद्धेश महाजन, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.

 

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

*BACK TO COLLEGE ऑफर्स*

👨🏻‍🎓👩🏻‍🎓👷🏻‍♀️👩🏻‍⚕️👨🏻‍⚕️👩🏻‍🍳👩🏻‍🔬👩🏻‍🔧🧑🏻‍🔧👩‍🚀🧑🏻‍⚖️

 

*KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

_ग्राहकांना  नेहमीचं अफलातून लॅपटॉप ऑफर्स चा धमाका देणारे सिंधुदुर्गातील एकमेव अधिकृत Multi Brand कॉम्प्युटर विक्रेते_

*AASTHA COMPUTER SHOPPEE*

सावंतवाडीत घेऊन आलेत खास कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी वर १० ते १५ हजार किमतीच्या ऑफर्स.

🇧 🇦 🇨 🇰  👩🏻‍🎓🇹 🇴 👨🏻‍🎓

🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🎁

*(कालावधी २० जून ते २० जुलै)*

▶️ *लॅपटॉप खरेदी सोबत* HP Colour Scanner प्रिंटर फक्त Extra *2999/- मध्ये*

किंवा Colour INK TANK Scanner प्रिंटर फक्त Extra *9999/- मध्ये*

▶️ *या शिवाय*👇🏻👇🏻👇🏻

⌚Fire Boltt BT कॉलिंग स्मार्ट वॉच

🎧 Artis ब्लूटूथ हेडसेट or स्पीकर

⌨️ ब्रँडेड wireless कीबोर्ड + माऊस Combo🖱️

🧰2 ते 3 वर्ष पर्यंत Extended warranty

🛡️1 ते 3 वर्ष वैधतेचा अँटीव्हायरस

🖱️ wilreless किंवा गेमिंग Mouse

🎒प्रत्येक कंपनी ची ब्रँडेड लॅपटॉप किंवा गेमिंग बॅग

🔥 *अशा इतर ३ ते १५ हजार च्या ऑफर्सचा धमाका*🔥

👇🏻👇🏻

👉 _वरील काही ऑफर्स पूर्णपणें मोफत तर काहींना लॅपटॉप ब्रँड च्या अटी शर्ती लागू_

💻

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹*

*सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर 0% व्याज ने 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध*

👉🏼 सुलभ 6 ते 10 हफ्ते

👉🏼 आधार /पॅन / नॅशनल बँक पासबुक आवश्यक

 

🏬 *पत्ता:*

*आस्था काॅम्प्युटर शॉपी, १ला मजला,अजिंक्य लॉज खाली एसटी स्टँड जवळ, Axis बँकमागे,सावंतवाडी*

📞संपर्क:- सका. 9.45 ते सायं 7.00

*दर सोमवारी शॉप बंद*

📱 *9405099961*

📱 *7410594392*

☎️ *02363275959*

_________________

 

*_जाहिरात लिंक._*

👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!