🟥 कणकवली – नांदगाव येथे होणार भव्य मार्केट यार्ड
🟥 आमदार नितेश राणे यांनी मागणी करताच तात्काळ प्रस्ताव देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे उपसचिवाना आदेश
🟥 नांदगाव परिसराच्या विकासाला मिळणार चालना
🟥 आंबा, काजू, सुपारी, नारळ, भात, मासळी, लाकूड आदी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार योग्य भाव
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-०५:– सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्ड ची निर्मिती करण्याच्या आमदार नितेश राणेंच्या मागणीला पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मान्य केले आहे. तर पणन विभागाच्या उपसचिवाना मार्केट यार्ड निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पणन मंत्री सत्तार यांनी दिले आहेत.
नांदगाव मध्ये मार्केट यार्ड निर्मितीबाबत आमदार नितेश राणे यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची आज भेट घेत निवेदन दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा, काजू, सुपारी, नारळ, भात, मासळी, खैर लाकूड, इमारती लाकूड यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. वरील उत्पादीत माल हा थेट मुंबई बाजारपेठेत जातो व त्यानंतर राज्याच्या इतर भागात तसेच परदेशात पाठविला जातो. यासाठी जिल्हयाच्या मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्डची निर्मिती झाल्यास, त्याठिकाणी लिलावगृह, शेतकरी निवास, बाजार, शितगृह, भुईकोट गोदामे, हमाल भवन, बैलबाजार यांची सुविधा स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध होईल व जिल्ह्यातील व्यापार उदीम वाढून आपल्या उत्पादनांला चांगला बाजारभाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावेल. यासाठी शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यामधील नांदगाव येथील रेल्वे स्टेशन जवळ मार्केट यार्डची उभारणी झाल्यास सर्वांना सोईचे होईल. तरी मंजूरीच्या कार्यवाहीबाबत त्वरीत आदेश व्हावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केले आहे. त्या मागणीची दाखल घेत तातडीने प्रस्ताव तयार करण्यात यावा आणि तो आपल्या कडे पाठवावा असे आदेश केले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

