आणखीदेश

🟥 लॅपटॉप, टॅबलेट, अल्ट्रा स्मॉल फॅक्टर कॉम्प्युटर्स, सर्व्हर्स तसेच पर्सनल कॉम्प्युटर्सच्या आयातीवर निर्बंध..

🟥 केंद्र सरकारचा निर्णय..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴नवी दिल्ली, दि-०४:– लॅपटॉप, टॅबलेट, अल्ट्रा स्मॉल फॅक्टर कॉम्प्युटर्स, सर्व्हर्स तसेच पर्सनल कॉम्प्युटर्सच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. वरील वस्तू एचएसएन- ८७४१ श्रेणीत येत असल्याने त्यावर निर्बंध घातले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

वरील वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले असले तरी २० वस्तूंच्या प्रत्येक व्यवहाराला काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. संशोधन आणि विकास, टेस्टिंग, बेंचमार्किंग, इव्हॅल्यूशन दुरुस्ती आणि इतर कामांसाठी जर वरील वस्तू लागणार असल्या तर त्याची आयात करता येईल. मात्र, काम संपल्यानंतर त्या वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागेल, असे विदेश व्यापार महासंचालनालयाकडून डीजीएफटी

सॅमसंग, डेल, एसर आणि अॅपल सारख्या

*चीनला सर्वाधिक फटका*

या सर्व वस्तूंच्या आयातीवर घालण्यात आलेल्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका चीनला बसेल, असे मानले जात आहे. दरम्यान, वरील वस्तूंच्या आयातीसाठी आगामी काळात सरकारकडून परवाना घ्यावा लागेल आणि कर देखील भरावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.

एचएसएन- ८७४१ श्रेणी म्हणजे काय? एचएसएन ८७४१ श्रेणीत अल्ट्रा फॉर्म फॅक्टरवाले कॉम्प्युटर आणि सर्व्हर येतात. आतापर्यंत ही उत्पादने मागवणे सोपे होते, मात्र यावर आता कर भरणे बंधनकराक केले आहे.

कंपन्या चीनसारख्या देशांतून भारत लॅपटॉप, टॅबलेट आणि सर्व्वरची आयात करतो. मात्र, केंद्र सरकारकडून देशातच लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि सर्व्हरच्या निर्मितीला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच या वस्तूंच्या आयातीवर निबंध घातला आहे.

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

*BACK TO COLLEGE ऑफर्स*

👨🏻‍🎓👩🏻‍🎓👷🏻‍♀️👩🏻‍⚕️👨🏻‍⚕️👩🏻‍🍳👩🏻‍🔬👩🏻‍🔧🧑🏻‍🔧👩‍🚀🧑🏻‍⚖️

 

*KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

_ग्राहकांना  नेहमीचं अफलातून लॅपटॉप ऑफर्स चा धमाका देणारे सिंधुदुर्गातील एकमेव अधिकृत Multi Brand कॉम्प्युटर विक्रेते_

*AASTHA COMPUTER SHOPPEE*

सावंतवाडीत घेऊन आलेत खास कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी वर १० ते १५ हजार किमतीच्या ऑफर्स.

🇧 🇦 🇨 🇰  👩🏻‍🎓🇹 🇴 👨🏻‍🎓

🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🎁

*(कालावधी २० जून ते २० जुलै)*

▶️ *लॅपटॉप खरेदी सोबत* HP Colour Scanner प्रिंटर फक्त Extra *2999/- मध्ये*

किंवा Colour INK TANK Scanner प्रिंटर फक्त Extra *9999/- मध्ये*

▶️ *या शिवाय*👇🏻👇🏻👇🏻

⌚Fire Boltt BT कॉलिंग स्मार्ट वॉच

🎧 Artis ब्लूटूथ हेडसेट or स्पीकर

⌨️ ब्रँडेड wireless कीबोर्ड + माऊस Combo🖱️

🧰2 ते 3 वर्ष पर्यंत Extended warranty

🛡️1 ते 3 वर्ष वैधतेचा अँटीव्हायरस

🖱️ wilreless किंवा गेमिंग Mouse

🎒प्रत्येक कंपनी ची ब्रँडेड लॅपटॉप किंवा गेमिंग बॅग

🔥 *अशा इतर ३ ते १५ हजार च्या ऑफर्सचा धमाका*🔥

👇🏻👇🏻

👉 _वरील काही ऑफर्स पूर्णपणें मोफत तर काहींना लॅपटॉप ब्रँड च्या अटी शर्ती लागू_

💻

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹*

*सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर 0% व्याज ने 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध*

👉🏼 सुलभ 6 ते 10 हफ्ते

👉🏼 आधार /पॅन / नॅशनल बँक पासबुक आवश्यक

 

🏬 *पत्ता:*

*आस्था काॅम्प्युटर शॉपी, १ला मजला,अजिंक्य लॉज खाली एसटी स्टँड जवळ, Axis बँकमागे,सावंतवाडी*

📞संपर्क:- सका. 9.45 ते सायं 7.00

*दर सोमवारी शॉप बंद*

📱 *9405099961*

📱 *7410594392*

☎️ *02363275959*

_________________

 

*_जाहिरात लिंक._*

👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!