मराठा मंदिर महाराष्ट्र ज्ञानपीठ इंग्रजी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कसालचे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम व द्वितीय.
*🟥मराठा मंदिर महाराष्ट्र ज्ञानपीठ इंग्रजी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कसालचे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम व द्वितीय.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.०३:* मराठा मंदिर महाराष्ट्र ज्ञानपीठ इंग्रजी परीक्षा 2022-23 या बहिस्थ परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कसालचा कु.श्रेयश मारूती माने इयत्ता 9 वी हा महाराष्ट्राच्या गुणतलिकेमध्ये प्रथम व कु.निधी तुषार नांदिवडेकर इयत्ता 7 वी हिने महाराष्ट्रात गुणतालिकेत द्वितीय स्थान प्राप्त केले.प्रशालेतुन एकूण 31विद्यार्थी प्रविष्ट झाले.प्रशालेचा निकाल 96.77% लागला असून 25 विद्यार्थ्यांनी विशेष प्रविण्य प्राप्त केले आहे. विद्यार्थांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री आनंद सावंत शाळा समिती अध्यक्ष श्री नवीन बांदेकर सचिव श्री यशवंत परब व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

