🟥 पाडलोसमध्ये बंगला फोडून १ लाख १० हजारांची रोकड लंपास..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०३:- पाडलोस माडाचे गाळू येथील रामराज अनंतराव प्रभूपार्सेकर यांचा बंद बंगला अज्ञात चोरट्याने फोडून रोख १ लाख १० हजार रुपये लंपास केला. प्रभूपार्सेकर यांच्या मुलग्याने रविवारी बागायतीला खत घालण्यासाठी ही रोकड आणून ठेवली होती. आज प्रभूपार्सेकर व त्यांच्या पत्नी घरी आल्या नंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.याबाबत रामराज प्रभूपार्सेकर यांनी आज सायंकाळी उशिरा बांदा पोलीसात फिर्याद दिली.
त्यानंतर बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्याने कटावणीच्या सहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. खोलीतील कपाटातील लॉकर फोडून आतील रोकड लंपास केली. तसेच लॉकरमधील नकली बांगड्याही चोरुन नेल्या.
सावंतवाडी डिवायएसपी संध्या गावडे यांनीही घटनास्थळी भेट दिली.अज्ञात चोरटा स्थानिक व माहितगार असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली.अज्ञात चोरट्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

