भूतानमध्ये दमदार कामगिरी करून मायदेशी परतलेल्या शिवम पवार चे वैभववाडीत जंगी स्वागत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०४: भुतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत दमदार कामगिरी करत मायदेशी परतलेल्या शिवम जयवंत पवार याचे वैभववाडीत जंगी स्वागत करण्यात आले. या स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद खेचून आणले आहे. या संघातील खेळाडू शिवम याच्या अष्टपैलू खेळीमुळे भारतीय संघाला हे यश प्राप्त झाले आहे.
शिवम तालुक्यातील एडगांव गावचा सुपुत्र आहे. गुरुवारी शिवमचे कोकण रेल्वेने गावी आगमन झाले. वैभववाडी रेल्वे स्टेशन वरती त्याचे पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच येथील संभाजी चौकात राजकीय पदाधिकारी, क्रीडाप्रेमी व ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचे स्वागत केले. वैभववाडी ते एडगांव अशी रँली काढत एडगांव ग्रामस्थांनी त्याचे जंगी स्वागत केले. एडगांव, करूळ व सोनाळी ग्रामस्थ रँलीत सहभागी झाले होते. सर्व स्तरातून शिवमचे अभिनंदन केले जात आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

