Uncategorizedकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 महादेव जानकर , अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष (माजी पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री ) यांची मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी घेतली सदिच्छा भेट..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-०२:- सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणाऱ्या महादेव जानकर यांच्या भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून पर्यटनावर आधारित उद्योग व्यवसायांवरती स्थानिकांनी भर दिला पाहिजे. येथील पावसाचं पाणी पडून समुद्राच्या वाटे वाहून जात. त्याच पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, छोटी छोटी धरण झाली पाहीजेत, हे पाणी बारमाही उपयोगात येईल, शेती सोबत वनऔषधी लागवड होवु शकते. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि इथून मुंबईकडे जाणाऱ्या युवकांची संख्या कमी होण्यासाठी या ठिकाणीच त्यांना टुरिझम रिलेटेड व्यवसाय उद्योग करण्यासाठी मोठी सबसिडी देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत…. इथे विज चोरी होत नाही, 100% वीज कर भरणा होते ,शेतकऱ्या आत्महत्याच प्रमाण नाही .हे खरोखर आदर्शवत गोष्ट आहे.. आपण मंत्री असताना महिलांसाठी शासना तर्फे मोफत गाई योजना राबवली होती पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आपल्याला तीन ते चारच प्रस्ताव प्राप्त झाले होते. येथील लोकांनी जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे जास्तीत जास्त सहकार क्षेत्रातून आपली आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. अशा अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक विषयावर जवळपास तासभर चर्चा झाली.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!