कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥ऑनलाईन स्वाध्याय, हजेरीस शिक्षक संघाचा विरोध

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओरोस, दि.०१: शालार्थ व पी. एम. पोषण संदर्भातील काम वगळता BOT Application ऑनलाईन उपस्थिती नोंदविणे व ऑनलाईन स्वाध्याय कामाला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जाहीर विरोध केला आहे.

विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदविणे व ऑनलाईन स्वाध्याय नोंद ठेवणे ही कामे ऑनलाईन पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने शिक्षकांना दिले आहेत. मात्र, हे काम करण्याबाबतची दिशा ठरविण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणी व सभासदांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यात या कामांना विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही कामे कुणीही करू नयेत, असे आवाहन अध्यक्ष राज कविटकर आणि सरचिटणीस बाबाजी झेंडे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी प्रशासकीय माहिती येणाऱ्या केंद्राच्या गटाच्या व जिल्ह्याच्या सर्व ग्रुपमधून लेफ्ट व्हावे. सर्व तालुकाध्यक्षांनी आपला संपूर्ण तालुका प्रशासनापासून Dettach झाला की नाही, याची खात्री करावी. संघटना आदेश मानून आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला प्रवृत्त करावे. केंद्रप्रमुख रागावतील किंवा आपल्यावर कारवाई होईल, याची कोणीही भीती बाळगू नये. कारण हे सामूहिक आंदोलन आहे. ऑनलाईन कामासाठी साधने व सुविधा पुरवाव्यात ही प्रमुख मागणी आहे

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!