क्राइमसामाजिकसिंधुदुर्ग

गुटखा व पानमसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनातून ८६ हजार ६४० किमतीचा गुटखा व पान मसाला जप्त; पोलीस निरिक्षक सुनिल धनवडे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०४: गुटखा व पानमसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करुन ८६ हजार ६४० किमतीचा गुटखा व पान मसाला स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरिक्षक सुनिल धनवडे यांनी दिली.

सदरच्या कारवाईत MH-08-W-4275 महिंद्रा कंपनीचा टेम्पो किंमत अंदाजे १ लाख ५० हजार व टेम्पो चालक नवरतन नामदेव विश्वकर्मा वय ४७ रा. वळकूवाडी-जामसंडे ता. देवगड याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर देवगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुटखा व पानमसाला जप्तीचा कारवाई पोलीस अधीक्षक  राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल धनवडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार गुरुनाथ कोयंडे, रवि इंगळे, संकेत खाडये यांनी केली.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!