कुडाळक्राइमसामाजिकसिंधुदुर्ग

अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या १६ इसमांवर कारवाई; पोलीस निरिक्षक सुनिल धनवडे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०४: कुडळ तालुक्यातील मौजे बांब, तिरांबीवाडी येथे शिकारीसाठी शस्त्रांसह फिरत असलेल्या १६ इसमांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी यांच्याकडुन ६ काडतुस बंदुका, ७ काडतुसे, ५ मोटार सायकली व १ रिक्षा असा सुमारे असा ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनिल धनवडे यांनी दिली.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांच्यावर  कारवाई पोलीस अधीक्षक  राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल धनवडे, पोलीस उपनिरीक्षक शाहू देसाई, सचिन शेळके, पोलीस अंमलदार सुधीर सावंत, गुरुनाथ कोयंडे, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, प्रथमेश गावडे, चंद्रकांत पालकर, रवि इंगळे, चंद्रहास नार्वेकर यांनी केली.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!