🟥 कोल्हापूर : गारगोटी-वेंगरूळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कोल्हापूर, दि-३१:- भुदरगड तालुक्यातील गारगोटी-वेंगरूळ मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात तुंग ता.मिरज येथील सागर कांबळे हा मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.याबाबत घटनास्थळावरून प्रमदर्शनी समजलेली माहिती अशी की, सागर कांबळे हे अंदाजे (रविवार) रात्री 12 नंतर MH10 AZ 3932 डिस्कवर या मोटरसायकल वरून वेंगरूळकडे जात होते. यावेळी मडूर-शेळोली दरम्यान असणाऱ्या वाकड शेत जवळ त्यांच्या मोटरसायकला त्याच मार्गे जाणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाची धडक बसली. यावेळी त्यांची मोटरसायकल बाजूला पडून ते अवजड वाहनाच्या पाठीमागील चाकात सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा असे दिसून येत आहे.
अपघातात रस्त्यावर पडलेल्या मोटरसायकलचे मात्र कोणतेच नुकसान झालेले दिसून येत नाही. ही घटना सकाळी निदर्शनास आली.सागर कांबळे यांच्या मागे वडील व दोन भाऊ आहेत. या अपघाताची नोंद शेळोलीचे पोलीस पाटील दत्तात्रय कांबळे यांनी भुदरगड पोलीस स्टेशनला केली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल एम डी मगदूम करत आहेत.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

