🟥 बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन घेतला भात लागवडीचा अनुभव..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
*🎴बांदा, दि-३०:-* बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे,वेली, पक्षी,पाखरे
यांशी गोष्टी करू..
असे महाकवी ग.दि. माडगूळकर यांनी म्हटलेले आहे.याच निसर्गाच्या सानिध्यात जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेच्या स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांच्यासाठी एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत बांधावरची शाळा भरवून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भात रोप लागवडीचा मनमुराद आनंद लुटला.
कृषी प्रधान असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.जवळपास ७० टक्के लोक शेती व्यवसाय करत असतात. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली होती.बांधावरच्या या शाळेत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील प्रत्यक्ष शेतात उतरून चिखलात काम करण्याचा अनुभव घेतला .
चाकोरीबद्ध शिक्षणाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठीच्या या उपक्रमामुळे निश्चितच मदत झाली होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजाबद्दल आदर निर्माण व्हावा, श्रमप्रतिष्ठामध्ये वाढ व्हावी,शेतीच्या व आधुनिक व पारंपारिक साधनांची तसेच खते, कीटकनाशके ओळख करून देण्यात आली.
मुख्याध्यापक उर्मिला मोर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या उपक्रमात शाळेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी याचबरोबर मनिषा मोरे सपना गायकवाड आदि शिक्षक सहभागी झाले होते.शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

