🟥 पाट विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा चांगल्या कामगीरी बद्दल सत्कार..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴कुडाळ, दि-३०:- आज रविवार दि. ३०/०७/२०२३ रोजी शरद कृषी भवन सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हा बँकेच्या ४० व्या अडीमंडल सभेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ५००० हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला, त्याचे औचित्य साधून जिल्हा बँकेच्या या यशस्वी वाटचालीत महत्वाचं योगदान असणाऱ्या विकास सेवा सोसायटी पैकी १००% कर्जवसुली करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील पाट गावातील, पाट विविध कार्यकारी सेवा सोसायटी अध्यक्ष श्री संजय गोपाळ पाटकर तसेच संचालक मंडळाचा श्री नितेश राणे (विद्यमान आमदार) , जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी यांचे हस्ते सन्मानचिन्ह तसेच गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

