🟥 असलदे विकास सोसायटीचा जिल्हा बँकेने केला गौरव
🟥 संस्था स्तरावर १०० टक्के वसुली पात्र ठरल्याबद्दल सन्मानचिन्ह,प्रशस्तिपत्रक ,१५ हजार देत केले कौतुक..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-३०:- कणकवली तालुक्यात ३८ विकास संस्थामध्ये स्तरावर १०० टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे सोसायटीची निवड झाली आहे,तर जिल्ह्यात २३० विकास संस्थांमध्ये अवघ्या ६ संस्था आहेत,त्यात असलदे विकास संस्था ही संस्था स्तरावर १०० टक्के कर्ज वसुली अग्रस्थानी राहिली.त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने बँक अध्यक्ष मनीष दळवी ,उपाध्यक्ष अतुल काळसेकर संचालक आ.नितेश राणे,महेश सारंग यांच्या हस्ते असलदे चेअरमन भगवान लोके यांना सन्मानचिन्ह,प्रशस्तिपत्रक , बक्षीस रक्कम १५ हजार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
ओरोस येथील शरद भवन सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४० व्या सर्वसाधारण सभेत सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण,व्हिक्टर डाटन्स,सुशांत नाईक आदींसह मान्यवर उपस्थित होते.तर सन्मान स्वीकारताना सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब , उदय परब , शामु परब , विठ्ठल खरात , प्रकाश खरात , कांचन लोके , अनंत तांबे , संतोष परब , सुनिता नरे , सचिव अजय गोसावी,संदीप नरे आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

