🟥 सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाने आम. नितेश राणे यांचे मानले आभार..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
कणकवली ता. ३०-: पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकर समाजाचा प्रश्न लावून धरल्याबद्दल व त्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्यावतीने आमदार नितेश राणे यांची भेट घेत आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, सचिव दिलीप म्हस्के, कार्याध्यक्ष निलेश ठाकूर, मालवण तालुका अध्यक्ष रुपेश गरुड, कणकवली तालुका अध्यक्ष वैभव ठाकूर, जिल्हा सदस्य राजन रणसिंग, साई यादव, सुनील ठाकूर, समीर ठाकूर, सचिन ठाकूर, अच्युत मस्के, विठ्ठल सिंगनाथ, सुधीर गंगावणे, अमित ठाकूर सचिदानंद ठाकूर, प्रशांत मराठे, सुहास ठाकूर, अविनाश ठाकूर, धनंजय ठाकूर, उमेश ठाकूर, अविराज मराठे आदी उपस्थित होते.
*……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇👇👇*
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

