आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 पिंगळी गुढीपूर येथे कारच्या धडके मुलगा जागीच ठार

 

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कुडाळ, दि-३०:- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे स्विफ्ट कारच्या धडकेत सायकल घेऊन रस्ता ओलांडणारा विराज नीलेश तेली (11, सध्या रा पिंगुळी – गुढीपूर,मूळ रा. बोर्डवे- तेलीवाडी,कणकवली ) हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी 7 . 45 वाजण्याच्या सुमारास घडली.आज सुट्टी असल्याने तो सायकलिंग करण्यासाठी जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. महामार्गावरील अनधिकृत मिडलकटचा विराज बळी ठरला.

आज सकाळी विराज सायकल घेऊन पिंगुळी गुढीपूर बस थांबा येथील मिडल कट येथून महामार्ग ओलांडत होता. सावंतवाडी वरून ओरोसच्या दिशेने पोलीस कर्मचारी राजेश वासू गवस ( रा.दोडामार्ग ) आपल्या ताब्यातील कार घेऊन जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ड्युटीवर जात होते.त्याच्या भरधाव वेगातील कारची विराजच्या सायकलला जोराची धडक बसली.यात विराज सायकल सह रस्त्यावर फेकला गेला. आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र,उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.ग्रामस्थांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली.विराज हा बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयात पाचवीत शिकत होता. या घटनेने पिंगुळी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विराजचे वडील नीलेश तेली जागृती मोटर्स येथे नोकरीला आहेत.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!