कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 महसूल विभाग, वनविभाग व खनीकर्म विभाग यांच्या आशीर्वादाने मांगेलीचे माळीन व इर्षाळवाडी होण्यास वेळ लागणार नाही ; सुनील गवस

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-३०:– दोडामार्ग महसूल विभागाच्या आशीर्वादाने व खनीकर्म विभागाच्या आशीर्वादाने आज तिराळी धरण अंतर्गत भागात काळया दगडाच्या खाणींचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यातच खनिकर्म विभाग,महसूल विभाग नवीन काळया दगडाच्या खाणी सुरू करण्यासाठी परवाने देत आहे. त्यातच महत्वाची भूमिका बजावणारे वनविभाग नवीन काळया दगडांच्या खाणीसाठी ना हरकत दाखले देत आहे. तसेच मांगेली गावात दोन काळ्या दगडाच्या खाणी कार्यरत आहेत. मांगेली शिरंगे हद्दीवरती शिरंगे व मांगेली या हद्दीत शिरंगे 38 सर्वे नंबर म्हणून मांगेली 23 सर्वे नंबर मध्ये अतिक्रमण करून काळ्या दगडाची खाण सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत , नवीन काळया दगडाच्या खाणीला वनविभागाने ना हरकत दाखला दिला आहे. तसेच महसूल व खनिकर्म विभाग जर या कळ्या दगडाच्या खाणींना परमिशन देत असेल. तर भविष्यात माळीन व इर्षाळ वाडीसारखी मांगेली गावची परिस्थिती निर्माण होईल.

एकीकडे धरणाच्या पाण्याची फुग मांगेली गावाच्या दिशेने वाढत चाललेली असून. पाण्यामुळे काही भाग दलदल युक्त बनलेला आहे. त्यातच काळया दगडाच्या खाणी व त्यातच दिवसातून दोन वेळा दगड फोडण्यासाठी केलेले सुरुंग स्फोट यामुळे भविष्यात डोंगर कोसळून जीवितहानी होणे अटळ आहे. याची वेळीच दक्षता न घेतल्यास भविष्यात मांगेलीचे माळीन व ईर्षाळवाळी होण्यास वेळ लागणार नाही असे यावेळी मनसेचे माजी तालका अध्यक्ष सुनील गवस यांनी सांगितले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!