कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🟥वैभववाडीत पावणेदोन लाखाचे नुकसान

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 वैभववाडी, दि.२८: तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार कायम असून ठिकठिकाणी कॉजवेवर पाणी आल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. गगनबावडा- कोल्हापूर मार्गादरम्यान आलेले पुराचे पाणी अद्याप न ओसरल्याने पाचव्या दिवशीही वाहतूक झाली होती. अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यात संरक्षक भिंती, घरे, गोठ्यांची पडझड झाली असून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ठप्प

तालुक्यातील ‘भुईबावडा घाणेगडवाडी, तिरवडे तर्फ खारेपाटण, एडगाव रामेश्वरवाडी, सांगुळवाडी फाटकवाडी, कुसूर मधलीवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाचा सर्वाधिक फटका शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. कोकिसरे येथील संतोष सहदेव पवार यांच्या मालकीची संरक्षक भिंत कोसळून ८० हजाराचे नुकसान झाले आहे. अशोक वासुदेव गीते यांच्या मालकीच्या गोठ्याचे १२ हजाराचे नुकसान झाले आहे. उंबर्डे महबूबनगर येथील यासीन महम्मद यांच्या मालकीचा गडगा कोसळून ६ हजाराचे, तर अदम आब्बास पाटणकर यांच्या घराचे ४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. आचिर्णे येथील जयवंत रावराणे यांच्या घराचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!