🟥 कळवंडे धरणाच्या पिचींग दुरुस्तीच्या कामाला वेग
🟥 जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी दिली भेट
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२८:- कळवंडे लघु पाटबंधारे प्रकल्पावरील अश्मपटल (पिचींग) घसरले होते. याची तात्काळ दखल घेत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे या दुरुस्तीच्या कामाला आज सकाळपासून आणखी वेग आला आहे.
या माती धरणाचे अश्मपटल घसरलेल्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठेकेदार व यांत्रिकी विभागाला यंत्रसामुग्रीसाठी तातडीने सूचना देवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. काल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भर पाऊसात भेट देवून पहाणी केली. तसेच ग्रामस्थांशीही संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून त्यावर तोडगा काढला जाईल, असे सांगितले. ते म्हणाले, या धरणात ३० टक्के पाणीसाठा असल्याने या धरणास कोणताही धोका नाही. त्याचबरोबर या धरणाच्या बाजूस नदी किनारी असणाऱ्या बुध्दवाडी, कातळवाडी, कोंडये, बाणेवाडी व नावतवाडी या गावांनाही सतर्क राहण्याबाबत आणि आवश्यक ती मदत करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. प्राधान्याने आणि जलदगतीने या धरणाच्या दुरुस्तीचे काम करण्याबाबत विभागाला सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतल्याने त्याचा लाभ उठवत सकाळपासूनच अश्मपटल दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

