Uncategorizedकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वीज कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा,दि.२८ वाफोली- आईरवाडी येथील प्रशांत प्रकाश आईर यांच्या घरात पुराचे पाणी शिरून वीज जोडणीची वायर तुटण्याची घटना १८ जुलैला घडली. वारंवार तक्रार करूनही बांदा महावितरण कार्यालयाकडून अद्याप तक्रारीचे निवारण करण्यात न आल्याने आईर यांनी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अईर यांच्या घरी 18 जुलैला पुराचे पाणी शिरले त्यावेळी ट्रान्सफॉर्मरवरून त्यांच्या घरात

देण्यात आलेल्या वीज जोडणीची

वायर तुटली. त्यामुळे गेले १० दिवस

आईर कुटुंबीय अंधारात आहेत.

त्यांनी वेळोवेळी बांदा महावितरण कार्यालयात तक्रार दिली.

मात्र, प्रत्येकवेळी वायरमन

पाठवितो किंवा सध्या वायरमन

उपलब्ध नाहीत, अशी कारणे

सहाय्यक अभियंत्यांकडून दिली

जातात. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला कंटाळून आंदोलनकरण्याचा निर्णय आईर यांनी घेतला आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!